Tuesday, June 8, 2010

उगाच आगाऊ तत्वज्ञान !

आयुष्यात बऱ्याच वेळा असे क्षण येतात, जेवहा धाडस करून काहीतरी निर्णय घ्यायची वेळ येते, असा निर्णय ज्याने कदाचीत आयुष्याला कलाटणी मिळणार असते पण त्यासाठी थोडा धोका पत्करावा लागणार असतो अर्थातच "Everything has a price associated with it!" ....अशा वेळी माणसाचा खरा स्वभाव बाहेर येतो....साधा मध्यमवर्गीय माणूस risk न घेता जुनी वहिवाट घ्यायची ठरवतो आणि पुन्हा एकदा सामान्य असल्याचा शिक्का कपाळी मारून घेतो.

५-५० वर्षांनी जेव्हा तो त्या निर्णय घेण्याच्या क्षणाचा अवलोकन करतो तेव्हा खरी गम्मत घडते.....कारण अजूनही जे केलं ते चूक का बरोबर हे ठरवण्याच्या परिस्थितीत तो नसतो. बऱ्याच वेळेला एखादा निर्णय घेताना माणूस निकटच्या भविष्यातील फायदा किंवा तोट्याचा विचार करतो आणि निर्णय घेऊन मोकळा होतो. इथेच चूक होते.

Everyone should identify what are short term and long term benifits of anything and decision should be made based on this analysis....most of the times our mind already takes a decision (proactively :P ) and then tweaks the brain to derive short term, long terms benifits based on this decision....kind of reverse engineering :) no infact its cheating.

Take some time....think for a minute before you decide anything....a minute more to take a decision is not going to sink Titanic :D

हर्षद पाटील

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home